Join Me LIVE Inside the “ Government Tender Masterclass” to Unlock the Secrets of Winning Contracts

टीप: हा वेबिनार ज्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण केले आहे त्यांच्यासाठी नाही.

Take the First Step to Becoming a Government Contractor

Master करा ठेकेदार बनण्याचं Science जे देईल तुम्हाला 10X संधी, Sarkari कामं आणि आर्थिक स्थैर्य सर्व काही माझ्या Real-Life Proven Techniques वर आधारित

Master करा ठेकेदार बनण्याचं Science जे देईल तुम्हाला 10X संधी, Sarkari कामं, आणि आर्थिक स्थैर्य सर्व काही माझ्या Real-Life Proven Techniques वर आधारित

शिका सरकारी ठेकेदार बनण्यामागचं खरं शास्त्र, लायसनपासून ते टेंडर लिंकपर्यंतचा प्रत्येक टप्पा, आता सोपा आणि खात्रीशीर पद्धतीने समजून घ्या

माझ्या मार्गदर्शनाखाली 5000+ जणांनी स्वतःचा ठेकेदारी व्यवसाय सुरू केला आहे
आता तुमची संधी आहे स्वतःचं यश घडवण्याची

Date: 21st June saturday

Time: 8:00 PM to 10:00 PM

Live Workshop ON ZOOM

Grab Your Seat Before It’s Gone
टीप: हा वेबिनार ज्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण केले आहे त्यांच्यासाठी नाही.

Only 25 participants allowed. Reserve your seat today!

Date: 21st June saturday

Time: 8:00 PM to 10:00 PM

Live Workshop ON ZOOM

Pravin Mundhe

government Contracting Coach & Tendering Expert, Guiding Marathi Youth to Start Their Own Contracting Business with Practical Skills & Proven Strategies.

Pravin Mundhe

government Contracting Coach & Tendering Expert, Guiding Marathi Youth to Start Their Own Contracting Business with Practical Skills & Proven Strategies.

15+

Years Of Experience

36,000+

यशस्वी Students

1 Lakh+

मराठी लोकांचे ध्येय

Grab Your Seat Before It’s Gone
टीप: हा वेबिनार ज्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण केले आहे त्यांच्यासाठी नाही.

Only 25 participants allowed. Reserve your seat today!

तुमचं शासकीय ठेकेदार बनण्याचं स्वप्न अजून अधुरं आहे का?

(Are You Struggling With This?)

जर तुमचं उत्तर “हो” असेल, तर  तर हा वर्कशॉप तुमच्यासाठीच आहे! 💪

जो अगदी मराठीतून, सोप्या भाषेत आणि प्रॅक्टिकल उदाहरणांसह तुम्हाला PWD आणि ZP लायसन्स, ई-टेंडरिंग, मोजमाप व अंदाजपत्रक या गोष्टी शिकवेल.

Grab Your Seat Before It’s Gone
टीप: हा वेबिनार ज्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण केले आहे त्यांच्यासाठी नाही.

Only 25 participants allowed. Reserve your seat today!

हा वेबिनार पूर्ण केल्यानंतर स्वतःला कसं पाहाल

This webinar is all about building yourself with the knowlwdge for better future

सरकारी ठेकेदार बनण्यासाठी सज्ज, आत्मविश्वासपूर्ण व्यक्ती

ज्याच्याकडे टेंडर, लायसन्स आणि कागदपत्रांची स्पष्ट माहिती आहे

सरकारी ठेकेदार बनण्यासाठी सज्ज, आत्मविश्वासपूर्ण व्यक्ती

ज्याच्याकडे टेंडर, लायसन्स आणि कागदपत्रांची स्पष्ट माहिती आहे

स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी ठोस दिशा मिळालेला उद्योजक

सरकारी कामं मिळवण्यासाठी आवश्यक पावलं उचलणारा निर्णयक्षम व्यक्ती

स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी ठोस दिशा मिळालेला उद्योजक

सरकारी कामं मिळवण्यासाठी आवश्यक पावलं उचलणारा निर्णयक्षम व्यक्ती

Grab Your Seat Before It’s Gone
टीप: हा वेबिनार ज्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण केले आहे त्यांच्यासाठी नाही.

Only 25 participants allowed. Reserve your seat today!

हा Webinar कोणासाठी आहे?

This webinar is all about building yourself with the knowlwdge for better future

Grab Your Seat Before It’s Gone
टीप: हा वेबिनार ज्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण केले आहे त्यांच्यासाठी नाही.

Only 25 participants allowed. Reserve your seat today!

वेबिनारनंतर तुम्हाला काय मिळेल?

This webinar is all about building yourself with the knowlwdge for better future

सरकारी ठेकेदारीचं स्पष्ट Roadmap

सरकारी टेंडर प्रक्रियेपासून ते PWD लायसन्स मिळवण्यापर्यंतचा प्रत्येक टप्पा स्पष्ट आणि सोप्या भाषेत समजून घ्या. आता गोंधळ नाही, फक्त अ‍ॅक्शन.

संपूर्ण कागदपत्रांची चेकलिस्ट

सरकारी कंत्राट मिळवण्यासाठी कोणती कागदपत्रं लागतात, कशी तयार करायची, आणि कुठे जमा करायची याची एक परिपूर्ण मार्गदर्शक यादी.

परीक्षा आणि लायसन्स साठी तयारी गाईड

PWD लायसन्स परीक्षा म्हणजे नेमकं काय? कोणते प्रश्न येतात? तयारी कशी करायची? याचं विश्लेषण आणि टिप्स.

स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी दिशा

सरकारी ठेकेदारी ही व्यवसायाची सुरुवात आहे. व्यवसाय रजिस्ट्रेशनपासून क्लायंट मिळवण्यापर्यंत यासाठी मार्गदर्शन.

Field मधील Practical Tips

फक्त थिअरी नाही , प्रत्यक्षात जे कामात उपयोगी पडतं ते practical knowledge. अनुभवी ठेकेदारांकडून मिळालेलं खास मार्गदर्शन.

Confidence आणि Clarity

या वेबिनारनंतर तुमच्या मनातील संभ्रम नाहीसे होतील. आता तुम्ही स्वतःहून पुढाकार घेऊन सरकारी प्रोजेक्ट्स मिळवू शकता!

Grab Your Seat Before It’s Gone
टीप: हा वेबिनार ज्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण केले आहे त्यांच्यासाठी नाही.

Only 25 participants allowed. Reserve your seat today!

वेबिनारमध्ये तुम्ही काय शिकाल?

This webinar is all about building yourself with the knowlwdge for better future

विविध प्रकारचे कागद पत्रांची, नोंदणी ची पूर्तता कशी करावी.

टेंडर च्या संधी शोधणे

काम किती मध्ये परवडेल ते काढणे व ते परसंटेज ठरवणे.

साईट वरील सर्व कामाचे प्रशिक्षण.

साईट वरील माप घेऊन बिल बनवणे.

Meet Your Mentor

15+

Years Of Experience

36,000+

यशस्वी Students

1 Lakh+

मराठी लोकांचे ध्येय

नमस्कार! मी प्रविण मुंढे

 गेली अनेक वर्षं मी सरकारी ठेकेदारीच्या क्षेत्रात मार्गदर्शन करत आहे आणि आजवर हजारो लोकांना या क्षेत्रात मार्गदर्शन केलं आहे. अनेक मराठी युवक-युवतींना मी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तयार केलं आहे आणि त्यांना योग्य दिशा दाखवली आहे. सुरुवातीला मलाही अनेक अडचणी आल्या – टेंडर प्रक्रिया समजायला कठीण गेलं, लायसन्स कसं मिळवायचं ते कोणी सांगितलं नाही, आणि यामध्ये खूप चुकीच्या माहितीमुळे वेळ आणि पैसे वाया गेले. म्हणूनच मी ठरवलं की ही सगळी माहिती मी इतरांसाठी सोप्या पद्धतीने उपलब्ध करून देईन.

या वेबिनारमध्ये मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगणार आहे – संधी कशी शोधायची, कोणते कागदपत्रं लागतात, PWD लायसन्स मिळवण्यासाठी काय करावं लागतं, परीक्षा कशी असते, आणि प्रत्यक्षात ज्या अडचणी येतात त्यांचं समाधान कसं करायचं. हे सर्व मी तुम्हाला अगदी रिअल उदाहरणांसह, प्रत्यक्ष अनुभवातून शिकवणार आहे. वेबिनार मराठीत असणार आहे आणि अगदी सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही कोणत्याही गोंधळाशिवाय ही प्रक्रिया आत्मसात करू शकता आणि तुमचं स्वप्न पूर्ण करू शकता. सरकारी कंत्राटं मिळवण्यासाठीचा मार्ग आता तुमच्यासाठी खुला आहे – फक्त एक पाऊल उचलायचं आहे!

Grab Your Seat Before It’s Gone
टीप: हा वेबिनार ज्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण केले आहे त्यांच्यासाठी नाही.

Only 25 participants allowed. Reserve your seat today!

15+

Years Of Experience

36,000+

यशस्वी Students

1 Lakh+

मराठी लोकांचे ध्येय

Frequently asked questions

वेबिनार कोणासाठी आहे?

👉 वेबिनार १०वी पास असलेल्या कोणालाही उपयुक्त आहे. सरकारी ठेकेदार व्हायचं स्वप्न असलेल्यांसाठी हे परफेक्ट आहे – अगदी विद्यार्थ्यांपासून ते बांधकाम व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांपर्यंत.

वेबिनार ऑनलाईन आहे का?

👉 हो, वेबिनार पूर्णपणे ऑनलाईन होणार आहे. तुम्ही मोबाईल, लॅपटॉप किंवा टॅबलेटवर सहजपणे सहभागी होऊ शकता.

वेबिनारमध्ये काय शिकायला मिळेल?

👉 टेंडर प्रक्रिया, PWD लायसन्स मिळवण्याची पद्धत, आवश्यक कागदपत्रं, परीक्षा माहिती, आणि साईट व्हिजिटसह प्रॅक्टिकल टीप्स — सगळं A to Z शिकवण्यात येईल.

वेबिनार झाल्यावर मला काय मिळेल?

👉 सर्टिफिकेट, PWD लायसन्ससाठी मार्गदर्शन, आवश्यक कागदपत्रांची लिस्ट, आणि तुमचे पुढील पाऊल काय असावे याचे स्पष्ट दिशादर्शन दिले जाईल.

मी अगदी नवखा आहे, बांधकामाचं काहीही माहिती नाही तरीही मी हे करू शकतो का?

👉 होय! हे वेबिनार अगदी शून्य अनुभव असणाऱ्यांसाठी डिझाइन करण्यात आलं आहे. तुम्हाला बेसिकपासून शिकवले जाईल.

PWD आणि ZP लायसन्स यात काय फरक आहे?

👉 वेबिनारमध्ये दोन्ही लायसन्सची प्रक्रिया, फरक, फायदे, आणि कशासाठी उपयोगी पडतात याची सविस्तर माहिती दिली जाईल.

Grab Your Seat Before It’s Gone
टीप: हा वेबिनार ज्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण केले आहे त्यांच्यासाठी नाही.

Only 25 participants allowed. Reserve your seat today!

©2025 All Rights Reserve | pwdzpcontractor.com

Scroll to Top