Join Me LIVE Inside the “ Government Estimation Masterclass” to Unlock the Secrets of Winning Contracts

टीप: हा वेबिनार ज्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण केले आहे त्यांच्यासाठी नाही.

Take the First Step to Learn Goverment Estimation

Gov Estimation शिका आणि सरकारी कामांच्या संधी आणि आर्थिक स्थिरतेकडे आत्मविश्वासाने पाऊल टाका माझ्या 15+वर्षांच्या प्रत्यक्ष अनुभवावर आधारित.

Goverment Estimation शिका आणि सरकारी कामांच्या संधी आणि आर्थिक स्थिरतेकडे आत्मविश्वासाने पाऊल टाका माझ्या 15+वर्षांच्या प्रत्यक्ष अनुभवावर आधारित.

शिका शासकीय अंदाजपत्रक तयार करण्याची खरी प्रक्रिया, BOQ समजून घेण्यापासून ते Estimate Sheet पर्यंतचा प्रत्येक टप्पा, आता सोप्या आणि खात्रीशीर पद्धतीने

माझ्या मार्गदर्शनाखाली 3000+ विद्यार्थ्यांनी सरकारी कामांची अंदाजपत्रक प्रक्रिया आत्मसात केली आहे

Date: 2nd Jan

Time:9:00 PM

Live Workshop ON ZOOM

Grab Your Seat Before It’s Gone

Only 25 participants allowed. Reserve your seat today!

विश्वासू मार्गदर्शक

98% यशाचे प्रमाण

Strong Community of Learners

Pravin Mundhe

government Contracting Coach & Tendering Expert, Guiding Marathi Youth to Start Their Own Contracting Business with Practical Skills & Proven Strategies.

Pravin Mundhe

government Contracting Coach & Tendering Expert, Guiding Marathi Youth to Start Their Own Contracting Business with Practical Skills & Proven Strategies.

15+

Years Of Experience

5,000+

यशस्वी Students

1 Lakh+

मराठी लोकांचे ध्येय

Grab Your Seat Before It’s Gone

Only 25 participants allowed. Reserve your seat today!

तुमचं शासकीय ठेकेदार बनण्याचं स्वप्न अजून अधुरं आहे का?

(Are You Struggling With This?)

जर तुमचं उत्तर “हो” असेल, तर  तर हे Demo Session तुमच्यासाठीच आहे! 💪

जो अगदी मराठीतून, सोप्या भाषेत आणि प्रॅक्टिकल उदाहरणांसह तुम्हाला PWD आणि ZP लायसन्स, ई-टेंडरिंग, मोजमाप व अंदाजपत्रक या गोष्टी शिकवेल.

Grab Your Seat Before It’s Gone

Only 25 participants allowed. Reserve your seat today!

हा Demo Session पूर्ण केल्यानंतर स्वतःला कसं पाहाल

This demo session is all about building yourself with the knowlwdge for better future

अचूक Government Estimate तयार करणारी आत्मविश्वासपूर्ण व्यक्ती

BOQ आणि Rate Analysis समजून घेणारी आणि Estimate तयार करणारी तज्ज्ञ व्यक्ती

सरकारी ठेकेदार बनण्यासाठी सज्ज, आत्मविश्वासपूर्ण व्यक्ती

ज्याच्याकडे टेंडर, लायसन्स आणि कागदपत्रांची स्पष्ट माहिती आहे

व्यवसायात अंदाजपत्रक तयार करून वेळ आणि पैसा वाचवणारा उद्योजक

सरकारी प्रोजेक्ट जिंकण्यासाठी सज्ज निर्णयक्षम व्यावसायिक

स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी ठोस दिशा मिळालेला उद्योजक

सरकारी कामं मिळवण्यासाठी आवश्यक पावलं उचलणारा निर्णयक्षम व्यक्ती

Grab Your Seat Before It’s Gone

Only 25 participants allowed. Reserve your seat today!

हा Demo Session कोणासाठी आहे?

This demo session is all about building yourself with the knowlwdge for better future

Grab Your Seat Before It’s Gone

Only 25 participants allowed. Reserve your seat today!

Demo Session मध्ये तुम्ही काय शिकाल?

This demo session is all about building yourself with the knowlwdge for better future

Government Estimation तयार करण्याची Step-by-Step प्रक्रिया

BOQ, DSR आणि Rate Analysis समजून घेण्याची सोपी पद्धत

PWD Format मध्ये अचूक अंदाजपत्रक तयार करण्याचं कौशल्य

सरकारी प्रोजेक्टसाठी योग्य Estimate तयार करून नफा वाढवण्याचे मार्ग

Grab Your Seat Before It’s Gone

Only 25 participants allowed. Reserve your seat today!

Meet Your Mentor

15+

Years Of Experience

36,000+

यशस्वी Students

1 Lakh+

मराठी लोकांचे ध्येय

नमस्कार! मी प्रविण मुंढे

गेली अनेक वर्षं मी Government Estimation क्षेत्रात काम करत आहे आणि आजवर हजारो लोकांना या विषयाचं मार्गदर्शन केलं आहे. अनेक मराठी युवक-युवतींना मी अचूक अंदाजपत्रक तयार करण्याचं कौशल्य शिकवलं आहे आणि त्यांना सरकारी प्रोजेक्ट मिळवण्यासाठी योग्य दिशा दाखवली आहे. सुरुवातीला मला देखील अनेक अडचणी आल्या — Estimate कसं तयार करायचं, BOQ आणि DSR कसे समजून घ्यायचे, Rate Analysis कसं करायचं या सगळ्यात खूप वेळ आणि पैसे वाया गेले. म्हणूनच मी ठरवलं की ही सगळी माहिती आता इतरांसाठी सोप्या आणि मराठी भाषेत उपलब्ध करून देईन.

या Demo Lecture मध्ये मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने संपूर्ण Government Estimation प्रक्रिया शिकवणार आहे — Estimate तयार करण्याचं Logic, BOQ व DSR चा वापर, PWD Format मध्ये अंदाजपत्रक तयार करण्याची पद्धत, आणि प्रत्यक्षात येणाऱ्या चुका टाळण्याचे उपाय.

हे सर्व तुम्हाला मी Real-Life उदाहरणांसह आणि माझ्या प्रत्यक्ष अनुभवातून समजावून सांगणार आहे. Lecture मराठीत आणि सोप्या भाषेत असल्याने कोणत्याही गोंधळाशिवाय तुम्ही ही प्रक्रिया आत्मसात करू शकता आणि अचूक Estimation करून सरकारी प्रोजेक्टसाठी सज्ज होऊ शकता.

Only 25 participants allowed. Reserve your seat today!

15+

Years Of Experience

36,000+

यशस्वी Students

1 Lakh+

मराठी लोकांचे ध्येय

Frequently asked questions

हा Demo Lecture कोणासाठी आहे?

हा सत्र 10वी पास किंवा त्याहून अधिक शिक्षण घेतलेल्या व्यक्तींसाठी आहे ज्यांना Government Estimation शिकून सरकारी प्रोजेक्ट मिळवायचे आहेत किंवा स्वतःचा ठेकेदारी व्यवसाय सुरू करायचा आहे.

या Lecture मध्ये नेमकं काय शिकवणार आहात?

तुम्ही BOQ, DSR, Rate Analysis, आणि PWD Format मध्ये Estimate तयार करण्याची Step-by-Step प्रक्रिया शिकाल — अगदी Real-Life उदाहरणांसह.

हे Demo Session कोणत्या भाषेत असणार आहे?

संपूर्ण Demo Session मराठी भाषेत घेण्यात येईल आणि अतिशय सोप्या भाषेत समजावलं जाईल.

या Demo Session साठी काही पूर्व अनुभव आवश्यक आहे का?

नाही, अजिबात नाही. तुम्ही नवशिके असलात तरी या Demo Session मधून तुम्ही Estimation चं मूलभूत ते प्रगत ज्ञान शिकू शकता.

Demo Session नंतर मला काय फायदे मिळतील?

तुम्हाला अचूक अंदाजपत्रक तयार करण्याचं आत्मविश्वासपूर्ण कौशल्य मिळेल, सरकारी प्रोजेक्ट जिंकण्यासाठी दिशा मिळेल आणि स्वतःचा ठेकेदारी व्यवसाय सुरू करण्यासाठी तयारी होईल.

या Demo Session मध्ये सहभागी होण्यासाठी फी किती आहे?

फक्त ₹99/- मध्ये तुम्ही या Demo Session मध्ये सहभागी होऊ शकता. हे तुमच्या सरकारी प्रोजेक्ट करिअरचं पहिलं पाऊल ठरेल.

Grab Your Seat Before It’s Gone

Only 25 participants allowed. Reserve your seat today!

©2025 All Rights Reserve | pwdzpcontractor.com

Scroll to Top