Join Me LIVE Inside the “ Government Tender Masterclass” to Unlock the Secrets of Winning Contracts
शिका सरकारी ठेकेदार बनण्यामागचं खरं शास्त्र, लायसनपासून ते टेंडर लिंकपर्यंतचा प्रत्येक टप्पा, आता सोपा आणि खात्रीशीर पद्धतीने समजून घ्या
माझ्या मार्गदर्शनाखाली 5000+ जणांनी स्वतःचा ठेकेदारी व्यवसाय सुरू केला आहे
आता तुमची संधी आहे स्वतःचं यश घडवण्याची
Grab Your Seat Before It’s Gone
टीप: हा वेबिनार ज्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण केले आहे त्यांच्यासाठी नाही.
Only 25 participants allowed. Reserve your seat today!
government Contracting Coach & Tendering Expert, Guiding Marathi Youth to Start Their Own Contracting Business with Practical Skills & Proven Strategies.
government Contracting Coach & Tendering Expert, Guiding Marathi Youth to Start Their Own Contracting Business with Practical Skills & Proven Strategies.
Years Of Experience
यशस्वी Students
मराठी लोकांचे ध्येय
Grab Your Seat Before It’s Gone
टीप: हा वेबिनार ज्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण केले आहे त्यांच्यासाठी नाही.
Only 25 participants allowed. Reserve your seat today!
(Are You Struggling With This?)
जर तुमचं उत्तर “हो” असेल, तर तर हा वर्कशॉप तुमच्यासाठीच आहे! 💪
जो अगदी मराठीतून, सोप्या भाषेत आणि प्रॅक्टिकल उदाहरणांसह तुम्हाला PWD आणि ZP लायसन्स, ई-टेंडरिंग, मोजमाप व अंदाजपत्रक या गोष्टी शिकवेल.
Grab Your Seat Before It’s Gone
टीप: हा वेबिनार ज्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण केले आहे त्यांच्यासाठी नाही.
Only 25 participants allowed. Reserve your seat today!
This webinar is all about building yourself with the knowlwdge for better future

सरकारी टेंडर प्रक्रियेपासून ते PWD लायसन्स मिळवण्यापर्यंतचा प्रत्येक टप्पा स्पष्ट आणि सोप्या भाषेत समजून घ्या. आता गोंधळ नाही, फक्त अॅक्शन.
सरकारी कंत्राट मिळवण्यासाठी कोणती कागदपत्रं लागतात, कशी तयार करायची, आणि कुठे जमा करायची याची एक परिपूर्ण मार्गदर्शक यादी.
PWD लायसन्स परीक्षा म्हणजे नेमकं काय? कोणते प्रश्न येतात? तयारी कशी करायची? याचं विश्लेषण आणि टिप्स.
सरकारी ठेकेदारी ही व्यवसायाची सुरुवात आहे. व्यवसाय रजिस्ट्रेशनपासून क्लायंट मिळवण्यापर्यंत यासाठी मार्गदर्शन.
फक्त थिअरी नाही , प्रत्यक्षात जे कामात उपयोगी पडतं ते practical knowledge. अनुभवी ठेकेदारांकडून मिळालेलं खास मार्गदर्शन.
या वेबिनारनंतर तुमच्या मनातील संभ्रम नाहीसे होतील. आता तुम्ही स्वतःहून पुढाकार घेऊन सरकारी प्रोजेक्ट्स मिळवू शकता!
Grab Your Seat Before It’s Gone
टीप: हा वेबिनार ज्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण केले आहे त्यांच्यासाठी नाही.
Only 25 participants allowed. Reserve your seat today!
This webinar is all about building yourself with the knowlwdge for better future
Years Of Experience
यशस्वी Students
मराठी लोकांचे ध्येय
गेली अनेक वर्षं मी सरकारी ठेकेदारीच्या क्षेत्रात मार्गदर्शन करत आहे आणि आजवर हजारो लोकांना या क्षेत्रात मार्गदर्शन केलं आहे. अनेक मराठी युवक-युवतींना मी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तयार केलं आहे आणि त्यांना योग्य दिशा दाखवली आहे. सुरुवातीला मलाही अनेक अडचणी आल्या – टेंडर प्रक्रिया समजायला कठीण गेलं, लायसन्स कसं मिळवायचं ते कोणी सांगितलं नाही, आणि यामध्ये खूप चुकीच्या माहितीमुळे वेळ आणि पैसे वाया गेले. म्हणूनच मी ठरवलं की ही सगळी माहिती मी इतरांसाठी सोप्या पद्धतीने उपलब्ध करून देईन.
या वेबिनारमध्ये मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगणार आहे – संधी कशी शोधायची, कोणते कागदपत्रं लागतात, PWD लायसन्स मिळवण्यासाठी काय करावं लागतं, परीक्षा कशी असते, आणि प्रत्यक्षात ज्या अडचणी येतात त्यांचं समाधान कसं करायचं. हे सर्व मी तुम्हाला अगदी रिअल उदाहरणांसह, प्रत्यक्ष अनुभवातून शिकवणार आहे. वेबिनार मराठीत असणार आहे आणि अगदी सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही कोणत्याही गोंधळाशिवाय ही प्रक्रिया आत्मसात करू शकता आणि तुमचं स्वप्न पूर्ण करू शकता. सरकारी कंत्राटं मिळवण्यासाठीचा मार्ग आता तुमच्यासाठी खुला आहे – फक्त एक पाऊल उचलायचं आहे!
Grab Your Seat Before It’s Gone
टीप: हा वेबिनार ज्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण केले आहे त्यांच्यासाठी नाही.
Only 25 participants allowed. Reserve your seat today!
Years Of Experience
यशस्वी Students
मराठी लोकांचे ध्येय
👉 वेबिनार १०वी पास असलेल्या कोणालाही उपयुक्त आहे. सरकारी ठेकेदार व्हायचं स्वप्न असलेल्यांसाठी हे परफेक्ट आहे – अगदी विद्यार्थ्यांपासून ते बांधकाम व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांपर्यंत.
👉 हो, वेबिनार पूर्णपणे ऑनलाईन होणार आहे. तुम्ही मोबाईल, लॅपटॉप किंवा टॅबलेटवर सहजपणे सहभागी होऊ शकता.
👉 टेंडर प्रक्रिया, PWD लायसन्स मिळवण्याची पद्धत, आवश्यक कागदपत्रं, परीक्षा माहिती, आणि साईट व्हिजिटसह प्रॅक्टिकल टीप्स — सगळं A to Z शिकवण्यात येईल.
👉 सर्टिफिकेट, PWD लायसन्ससाठी मार्गदर्शन, आवश्यक कागदपत्रांची लिस्ट, आणि तुमचे पुढील पाऊल काय असावे याचे स्पष्ट दिशादर्शन दिले जाईल.
👉 होय! हे वेबिनार अगदी शून्य अनुभव असणाऱ्यांसाठी डिझाइन करण्यात आलं आहे. तुम्हाला बेसिकपासून शिकवले जाईल.
👉 वेबिनारमध्ये दोन्ही लायसन्सची प्रक्रिया, फरक, फायदे, आणि कशासाठी उपयोगी पडतात याची सविस्तर माहिती दिली जाईल.
Grab Your Seat Before It’s Gone
टीप: हा वेबिनार ज्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण केले आहे त्यांच्यासाठी नाही.
Only 25 participants allowed. Reserve your seat today!
©2025 All Rights Reserve | pwdzpcontractor.com